विज्ञान आणि तंत्रज्ञान साप्ताहिक

हे कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर  आधारित साप्ताहिक आहे.
सध्या आपण प्रत्येक आठवड्याला एक असा मराठीतील लेख प्रकाशित करत आहोत.
यात अपला लेख  प्रकाशित करण्यासाठी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर आधारित  ३०० ते ५०० शब्दात शब्दबद्ध  केलेला लेख खाली दिलेल्या इमेल वर पाठवावा.
इमेल : kunte.anup@gmail.com

आज दिनांक २७ फेब्रवारी २०२०, मराठी राज्यभाषा दिन आपण साजरा करत आहोत.
नुसतेच मराठीचे गोडवे गाण्यापेक्षा आज आपण एक नवीन उपक्रम सुरु करत आहोत.
आपण कोकण ज्ञानपीठ मराठी मंडळ साप्ताहिक सुरु करत आहोत, ज्यात सध्या आपण दर आठवड्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावरील एक मराठी लेख प्रकाशित करणार आहोत.
तरी आम्हाला आपले सहकार्य अपेक्षित आहे.